Online Bible

- Reklamy -




प्रेषित 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 ताबडतोब तो सभागृहात गेला आणि येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असा उपदेश करू लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 आणि त्याने लगेचच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला, येशू हा देवाचा पुत्र आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 त्याने प्रार्थनामंदिरात येशूविषयी घोषणा करावयास त्वरित सुरुवात केली की, तो देवाचा पुत्र आहे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 9:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy