प्रेषित 8:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 तेव्हा फिलिप्पाने त्याच शास्त्रलेखापासून सुरुवात करून त्याला येशूंची शुभवार्ता सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा फिलिप्पाने बोलण्यास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग फिलिप्पाने तोंड उघडले; व शास्त्रलेखातील यशया संदेष्ट्याच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्यास सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 फिलिपने बोलावयास आरंभ केला व ह्या धर्मशास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीचे शुभवर्तमान त्याला सांगितले. Viz kapitola |