प्रेषित 8:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही: Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 तो जो धर्मशास्त्रलेख वाचत होता तो असा: त्याला मेंढरासारखे वध करण्यासाठी नेले आणि जसे कोकरू लोकर कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही. Viz kapitola |