प्रेषित 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 परंतु पेत्र त्याला म्हणाला, “पैसे देऊन देवाचे दान मिळवता येते, असा विचार केल्याबद्दल तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो. Viz kapitola |