प्रेषित 7:57 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. Viz kapitola |