प्रेषित 7:54 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 सभागृहातील यहूदी पुढार्यांनी हे ऐकले तेव्हा ते भयंकर संतापले आणि त्याच्यावर दात खाऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 त्याचे हे भाषण ऐकणार्यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)54 त्याचे हे भाषण न्यायसभेच्या सदस्यांच्या अंतःकरणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. Viz kapitola |