प्रेषित 7:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने ‘याकोबाच्या घराण्यासाठी1 वसतिस्थान मिळवण्याची’ विनंती केली, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 दाविदावर देवाची कृपादृष्टी झाली; आणि त्याने याकोबाच्या घराण्यासाठी वस्तीस्थान मिळविण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 दावीदवर देवाची कृपादृष्टी झाली आणि त्याने याकोबच्या घराण्याच्या परमेश्वरासाठी वसतिस्थान तयार करता यावे म्हणून परमेश्वराकडे याचना केली. Viz kapitola |