प्रेषित 7:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 “आपले पूर्वज रानातून जाताना त्यांच्याबरोबर कराराच्या साक्षीचा निवासमंडप होता. परमेश्वराने मोशेला दिलेल्या निर्देशानुसार व नमुन्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तू ‘जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर,’ असे ‘ज्याने मोशेला सांगितले’ त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तू जो नमुना पाहिलास त्याप्रमाणे साक्षीचा मंडप कर, असे ज्याने मोशेला सांगितले, त्याने नेमल्याप्रमाणे तो मंडप रानात आपल्या पूर्वजांचा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 परमेश्वर बोलला तेव्हा त्याने मोशेला आदेश दिला होता की, त्याने पाहिलेल्या नमुन्याप्रमाणे परमेश्वराच्या वसतीचा मंडप तयार करण्यात यावा. हा परमेश्वराच्या वसतीचा मंडप आपल्या पूर्वजांकडे होता. Viz kapitola |