प्रेषित 7:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 तुम्ही मोलेख दैवताचा मंडप आणि शक्कुथ व तार्यांचे दैवत रेफान, उपासना करण्यासाठी या मूर्ती तुम्ही घडविल्या. म्हणून मी तुम्हाला बाबेलच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’, म्हणजे पुजण्याकरता ‘तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हांला’ बाबेलच्या ‘पलीकडे नेऊन ठेवीन.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 मोलखाचा मंडप व रेफान दैवतांचा तारा म्हणजे पुजण्याकरता: तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हास बाबेलच्या पलिकडे नेऊन ठेवीन.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 मोलख दैवताचा मंडप व तुमचे मुख्य दैवत रेफान ह्याचा तारा ह्यांच्या प्रतिमा तुम्ही पुजण्याकरिता तयार केल्या म्हणून मी तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन. Viz kapitola |