Online Bible

- Reklamy -




प्रेषित 7:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभूची वाणी बोलताना ऐकली:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 हे दृश्य पाहून मोशेला आश्‍चर्य वाटले आणि ते काय आहे हे पाहण्याकरता तो जवळ गेला; तेव्हा प्रभूची वाणी झाली की,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 मग मोशेने अग्निज्वालाचे दृष्य पाहिल्यावर, तो फार आश्चर्यचकित झाला; आणि हे दृष्य पाहण्यासाठी तो जवळ गेला, तेव्हा प्रभूची वाणी झाली की,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

31 हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे, हे पाहण्याकरता तो जवळ गेला. त्यावेळी प्रभूची वाणी झाली,

Viz kapitola kopírovat




प्रेषित 7:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy