Online Bible

- Reklamy -




प्रेषित 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात ‘वाढून संख्येने पुष्कळ झाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 देवाने अब्राहामला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याची वेळ जसजशी जवळ आली तसतशी त्या लोकांची मिसर देशातील संख्या वाढली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 7:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy