प्रेषित 7:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग सर्व मिसर: आणि कनान या देशात दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मग मिसर व कनान या देशांत सर्वत्र दुष्काळ पडून त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले. Viz kapitola |