प्रेषित 5:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 म्हणून मी तुम्हाला या सद्य परिस्थितीत असा सल्ला देत आहे की या माणसांना सोडून द्या. त्यांना जाऊ द्या, कारण हा बेत किंवा कार्य मनुष्यांचे असेल, तर ते नष्ट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असल्यास नष्ट होईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 म्हणून मी तुम्हास आता सांगतो, या मनुष्यांपासून दूर राहा व त्याना जाऊ द्या कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 म्हणून मी तुम्हांला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या! ही योजना किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास ते लयास जाईल, Viz kapitola |