प्रेषित 5:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 काही काळापूर्वी थुदास नावाचा मनुष्य पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला, त्याला सुमारे चारशे अनुयायी मिळाले. त्याचा वध करण्यात येऊन सर्व अनुयायांची पांगापांग झाली व सर्वकाही नष्ट झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कारण काही दिवसांपूर्वी थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला; त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली; तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 कारण काही दिवसांपूर्वी, थुदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे, असे म्हणू लागला, त्यास सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्यास मानत होते त्या सर्वाची दाणादाण होऊन ते नाहीसे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 कारण काही दिवसांपूर्वी थुदासने पुढे येऊन ‘मी कोणीतरी आहे’ असा दावा केला. त्याला सुमारे चारशे माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते दिसेनासे झाले. Viz kapitola |