प्रेषित 5:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा महायाजकाने त्यांना विचारले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. उच्च याजकाने प्रेषितांना विचारले, Viz kapitola |