Online Bible

- Reklamy -




प्रेषित 5:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील, असे त्यांना भय वाटत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तेव्हा अधिकाऱ्याने शिपायांसह जाऊन त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती न करता त्यांना आणले, कारण लोक आपल्याला दगड मारतील, अशी त्यांना भीती वाटत होती.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 5:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy