प्रेषित 5:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मंदिराच्या सुरक्षा अधिकार्याने व मुख्य याजकांनी हे ऐकले, तेव्हा पुढे काय घडेल याबद्दल ते घोटाळ्यात पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 हे वृत्त ऐकून ह्याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी मंदिर रक्षकांचा अधिकारी व मुख्य याजक त्रस्त झाले. Viz kapitola |