प्रेषित 5:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो म्हणाला, “मंदिराच्या आवारात जा आणि या नवजीवनाबद्दल लोकांना सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 “जा. मंदिरात उभे राहून हा संपूर्ण संदेश लोकांना सांगा.” Viz kapitola |