प्रेषित 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मिळालेल्या पैशातून काही पैसे त्याने त्याच्या पत्नीच्या पूर्ण संमतीने स्वतःसाठी ठेवले व बाकीचे पैसे आणून प्रेषितांच्या चरणी ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग त्याने त्या किंमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला, आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 परंतु हनन्याने आलेल्या किमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने स्वतःसाठी राखून ठेवला व उरलेला भाग आणून प्रेषितांकडे दिला. Viz kapitola |