प्रेषित 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात अत्यंत सन्मान होता, परंतु त्यांच्यात सामील होण्याचे धैर्य कोणाला झाले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे, तरी लोक त्यांना थोर मानत असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. मात्र लोक त्यांना थोर मानत असत. Viz kapitola |