प्रेषित 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल, Viz kapitola |