प्रेषित 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 महायाजक हन्ना तिथे होता, तसेच कयफा, योहान, आलेक्सांद्र आणि महायाजकांच्या कुटुंबातील इतर सर्वजण तिथे हजर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्यामध्ये महायाजक हन्ना व कयफा, योहान, आलेक्सांद्र मुख्य याजकाचे जे सर्व नातेवाईक ते होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली. Viz kapitola |