प्रेषित 4:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मग त्यांनी प्रेषितांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगून ते आपसात विचार करून म्हणाले, Viz kapitola |