प्रेषित 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तारण दुसर्या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.” Viz kapitola |