प्रेषित 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुम्ही ‘बांधकाम करणार्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जो धोंडा तुम्ही बांधणाऱ्यांनी नाकारला तो कोनशिला झाला तो हाच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे. Viz kapitola |