प्रेषित 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एके दिवशी दुपारी तीन वाजता, प्रार्थनेची वेळ असल्यामुळे पेत्र आणि योहान मंदिरात जात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पेत्र व योहान हे तिसर्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एके दिवशी पेत्र व योहान हे दुपारी तीनच्या प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात गेले. Viz kapitola |