प्रेषित 28:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्याने मोठ्या धैर्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय परमेश्वराच्या राज्याची घोषणा केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचे शिक्षण दिले! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे. Viz kapitola |