प्रेषित 28:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी तीव्रपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 [तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.] Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले. Viz kapitola |