प्रेषित 28:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “म्हणून तुम्हाला हे माहीत व्हावे की परमेश्वरापासून लाभणारे तारण गैरयहूदीयांसाठी देखील आहे व ते त्याचा स्वीकार करतील!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.” Viz kapitola |