प्रेषित 28:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सुराकूस येथे आम्ही तीन दिवस राहिलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग सुराकूस येथे वरवा करून आम्ही तीन दिवस राहिलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो. Viz kapitola |