प्रेषित 28:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 किनार्यावर सुरक्षित पोहोचल्यावर, आम्हाला समजले की त्या बेटाचे नाव मलता असे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे असे आम्हांला समजले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले, तेव्हा आम्हास कळले की, त्या बेटाचे नाव मिलिता असे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे, असे आम्हांला समजले. Viz kapitola |