प्रेषित 27:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 त्याप्रमाणे बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर तर कोणी तारवाच्या तुकड्यावर बसून जावे. याप्रमाणे प्रत्येकजण किनार्यावर सुरक्षितपणे पोहोचला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसर्या कशावर बसून जावे.’ ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनार्यास पोहचले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 बाकीच्या लोकांनी फळ्यांच्या अगर जहाजाच्या तुटलेल्या लाकडांच्या आधारे भूमी गाठावी असे सांगितले, अशा रीतीने जहाजातील सर्वजण सुखरुपपणे भूमीवर पोहोचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे.” ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनाऱ्यास पोहचले. Viz kapitola |