Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तिथून आम्ही पुन्हा समुद्र प्रवासास निघाल्यावर तोंडासमोर वारा येत असल्यामुळे सायप्रसच्या उत्तरेला असलेले बेट आणि मुख्य भूमी यांच्यामधून गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्राच्या किनार्‍यावरून गेलो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेथून आम्ही समुद्रमार्गे पुढे निघालो आणि कुप्रच्या किनाऱ्याकिनाऱ्याने निघालो कारण वारा समोरचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्रच्या किनाऱ्यावरून गेलो.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy