प्रेषित 27:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 असे म्हणून त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. Viz kapitola |