Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 आता मी विनंती करतो की थोडेतरी खा म्हणजे तुमचा बचाव होईल कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा; त्याच्याने तुमचा निभाव लागेल; कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचादेखील नाश होणार नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 तुम्ही थोडे तरी खा, कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे, तुम्ही खावे अशी मी तुम्हास विनंती करतो, तुमच्यापैकी कोणाच्या केसासही धक्का लागणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल, तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy