प्रेषित 27:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा पौल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परंतु पौल शताधिपतीला व इतर शिपायांना म्हणाला, “जर हे लोक जहाजात राहणार नाहीत, तर तुम्ही वाचणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 परंतु पौल रोमन अधिकाऱ्याला व शिपायांना म्हणाला, “हे खलाशी तारवात न राहिले, तर आपले रक्षण व्हावयाचे नाही.” Viz kapitola |