प्रेषित 27:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 काही खलाश्यांनी होडी सोडून पळून जाण्याचा बेत केला. नाळीवरून म्हणजे जहाजाच्या पुढच्या बाजूने नांगर टाकीत आहोत, असा बहाणा करून त्यांनी होडी खाली सोडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग नांगर नाळीवरूनही टाकावे ह्या निमित्ताने खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळायला पाहत होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 खलाशांनी जहाजातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जहाजाच्या पुढील भागातून नांगर टाकल्याचे भासवून जीवन रक्षक होड्या समुद्रात टाकल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 नांगर नाळीवरूनही टाकावे, असे निमित्त सांगून खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळावयास पाहत होते. Viz kapitola |