Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 आपले तारू खडकावर आपटेल असे भय वाटल्यामुळे, त्यांनी तारवाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 ओबडधोबड खडकाळ जागेवर आपले जहाज आदळेल अशी भीती वाटल्याने त्यांनी चार नांगर जहाजाच्या मागील बाजूने टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करीत वाट पाहू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू, असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy