प्रेषित 27:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा गृहस्थांनो, तुम्ही सर्व धीर धरा! कारण मला जसे देवाने सांगितले, अगदी तसे होणार असा मला विश्वास आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा, माझा देवावर भरवसा आहे की, त्याने मला जसे कळविले, तसेच घडेल. Viz kapitola |