प्रेषित 27:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तो म्हणाला, “माणसांनो, आपला हा जलप्रवास भीषण आहे कदाचित आपले तारू फुटेल, मालाची हानी होईल आणि आपले जीवसुद्धा धोक्यात येतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “पुरुषांनो, मला वाटते, आपल्या प्रवासात जहाजातील मालाला आणि जहाजालाच नव्हे तर आपल्या जीवालाही धोका होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवाचेही हाल होऊन मोठी हानी होईल, असे मला दिसते.” Viz kapitola |