प्रेषित 26:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “मला वाटत होते की नासरेथकर येशूंच्या नावाविरुद्ध जितके काही शक्य होईल तितके करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मलाही असे वाटत असे की, नासरेथकर येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात Viz kapitola |