प्रेषित 26:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर माझी आशा आहे म्हणून माझी आज चौकशी होत आहे व मी येथे उभा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय व्हावा म्हणून मी आता उभा आहे. Viz kapitola |