प्रेषित 26:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “मी लहानपणापासून स्वतःच्या देशात आणि यरुशलेममध्ये माझ्या आयुष्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कसे जगलो हे सर्व यहूदीयांस चांगले माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरुणपणापासून म्हणजे अगदी पहिल्यापासून माझ्या लोकांत व यरुशलेमेत माझे वर्तन कसे होते हे सर्व यहूद्यांना माहीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तरुणपणापासून माझ्या लोकांत व यरुशलेममध्ये माझे वर्तन कसे होते, हे सर्व यहुदी लोकांना माहीत आहे. Viz kapitola |