Online Bible

- Reklamy -




प्रेषित 26:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 या कारणामुळे काही यहूद्यांनी मला मंदिराच्या अंगणात धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ह्या कारणामुळे यहूदी मला मंदिरात धरून ठार मारायला पाहत होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 ह्या कारणामुळे यहुदी मला मंदिरात धरून ठार मारावयास पाहत होते.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 26:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy