प्रेषित 26:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “मी विचारले, ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ “प्रभूने त्याला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ प्रभूने उत्तर दिले, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मी म्हटले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ प्रभू म्हणाला, ‘ज्या येशूचा तू छळ करतोस, तोच मी आहे. Viz kapitola |