Online Bible

- Reklamy -




प्रेषित 26:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आम्ही सर्वजण जमिनीवर पडलो, तेव्हा अरामी भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली. ‘शौला, शौला, तू माझा छळ का करीत आहेस? पराणीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली की, ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली, ती वाणी म्हणाली, “शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात हिब्रू भाषेत माझ्याबरोबर बोलताना मी अशी वाणी ऐकली, ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारून तू स्वतःलाच इजा करून घेतोस!’

Viz kapitola kopírovat




प्रेषित 26:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy