Online Bible

- Reklamy -




प्रेषित 25:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुमच्या काही पुढार्‍यांनी माझ्याबरोबर यावे आणि या मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध तसे आरोप तिथे सादर करावेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्या माणसाचा काही अपराध असला, तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 25:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy