Online Bible

- Reklamy -




प्रेषित 25:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 परंतु पौलाने कैसराकडे न्याय मागितला, तेव्हा मी त्याला बादशहाकडे नेण्याची व्यवस्था होईपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा हुकूम दिला.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तेव्हा ‘बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे’ अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ‘ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 सम्राटाकडून आपल्या न्यायनिवाडा होईपर्यंत आपण कैदेत राहू असे जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा मी आज्ञा केली की, कैसराकडे पाठविणे शक्य होईपर्यंत त्यास तुरुंगातच ठेवावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 परंतु बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ह्याला कैसरकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 25:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy