प्रेषित 25:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा प्रमुख याजकांनी आणि यहूदी पुढार्यांनी त्याच्यासमोर पौलाविरुद्ध दोषपत्रे सादर केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा प्रमुख याजक व यहूद्यांतील मुख्य पुरुष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरुद्ध फिर्याद नेली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा मुख्य याजक व यहूद्यांतील मुख्य पुरूष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरूद्ध फिर्याद नेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 तेव्हा उच्च याजक व यहुदी लोकांमधील पुढारी ह्यांनी त्याच्याकडे पौल विरुद्ध फिर्याद नेली Viz kapitola |