प्रेषित 24:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले. Viz kapitola |